Red Section Separator

मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ?

तरुणांना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

तरुणांना यासाठी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. https://rojgar.mahaswayam.gov.in

तिथे होम पेज उघडल्यानंतर New User Registration या बटनावर क्लिक करावं लागेल.

तिथे क्लिक केल्यानंतर लगेच पुढे अर्ज ओपन होईल.

Red Section Separator

या अर्जात विचारलेली सर्व माहिती तरुणांना अतिशय काळजीपूर्वकपणे भरावी लागेल.

Red Section Separator
Red Section Separator

यानंतर अर्जात मागितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सबमीट बटनवर क्लिक करावं लागेल.

अशा माध्यमातून अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.