PM Kisan Yojana

PM Kisan Yojana महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारने जाहीर केलेल्या विविध कल्याणकारी योजनांमुळे राज्यातील महिला आणि शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनांमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणि केंद्र सरकारची ‘पीएम किसान सन्मान निधी योजना’ यांचा समावेश आहे. या दोन्ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. … Read more