Senior Citizen Card : घरबसल्या काढा सीनियर सिटीजन कार्ड, मोफत …

Senior Citizen Card : केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘सीनियर सिटीजन कार्ड’ नावाची नवीन योजना सुरू केली आहे. हे कार्ड 60 वर्षांवरील नागरिकांसाठी बनवण्यात आले आहे आणि याद्वारे अनेक सुविधांमध्ये सवलत मिळते.

  • रेल्वे आणि विमान प्रवासात सवलत
  • शासकीय आणि खाजगी रुग्णालयात मोफत/सवलतीत उपचार
  • एफडी आणि पोस्ट ऑफिस योजनांमध्ये अधिक व्याजदर
  • कमी आयकर
  • आयकर रिटर्न भरण्यात सूट

Senior Citizen Card Eligibility

  • भारतीय नागरिकत्व
  • वय 60 वर्षे किंवा त्यावरील
  • रहिवासी प्रमाणपत्र

Senior Citizen Documents

  • आधार कार्ड
  • आय प्रमाण पत्र
  • जात प्रमाणपत्र
  • पत्त्याचा पुरावा
  • मोबाईल नंबर
  • स्वतःचा फोटो
  • पॅन कार्ड
  • शिधापत्रिका
  • ई-मेल आयडी

Senior Citizen Card Apply Online

  • https://services.india.gov.in/service या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • नवीन नोंदणी पर्यायावर क्लिक करा.
  • अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • माहिती तपासून सबमिट करा.
  • सीनियर सिटीजन कार्ड हे ज्येष्ठ नागरिकांसाठी वरदान ठरेल आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत करेल.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ज्येष्ठ नागरिकांनी त्वरित अर्ज करावा.

Leave a Comment