Nothing 2a Plus: स्मार्टफोनच्या दुनियेत धमाका करणाऱ्या फोनची दमदार एंट्री

Nothing 2a Plus : सेल्फी लवर्ससाठी मोठी आनंदाची बातमी आहे. Nothing कंपनी लवकरच आपला नवीन स्मार्टफोन Nothing Phone 2a Plus मार्केटमध्ये लॉंच आहे. या फोनमध्ये तुम्हाला एक जबरदस्त फ्रंट कॅमेरा पाहायला मिळणार आहे. हा नवीन स्मार्टफोन टेक्नॉलजीच्या दुनियेत धमाका करणार आहे यात शंका नाही.

हा फोन तुम्हाला काळे आणि राखाडी या दोन रंगांमध्ये मिळेल. Nothing Phone 31 जुलै रोजी लाँच होणार आहे. या फोनबद्दल अधिक माहिती कंपनी लवकरच उपलब्ध करून देईल. तुम्ही Nothing कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा सोशल मीडियावर जाऊन या फोनबद्दल अधिक माहिती मिळवू शकता.

Nothing 2a Plus

जबरदस्त सेल्फी कॅमेरा :

  • या फोनमध्ये तुम्हाला 50MP चा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे.
  • याचा अर्थ तुमच्या सेल्फी आणखीन स्पष्ट आणि तेजस्वी होतील.

दमदार प्रोसेसर

  • या फोनमध्ये MediaTek Dimensity 7350 चिपसेट आणि 12GB पर्यंत रॅम दिले जाणार आहे.
  • यामुळे तुमचा फोन अतिशय वेगवान आणि स्मूथ काम करेल.

मोठी बॅटरी

  • या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिलेली आहे.
  • यामुळे तुम्हाला दिवसभर तुमचा फोन वापरण्यासाठी पुरेसा चार्ज मिळेल.

फास्ट चार्जिंग

  • या फोनमध्ये 50W फास्ट चार्जिंगची सुविधा आहे.
  • यामुळे तुमचा फोन लवकर चार्ज होईल.

तसेच या फोनमध्ये तुम्हाला 120Hz रिफ्रेश रेटचा डिस्प्ले, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि NFC कनेक्टिव्हिटी सारखी वैशिष्ट्ये मिळतील.

Leave a Comment