PM Kisan Mandhana Yojana : शेतकऱ्यांना केंद्र सरकार दरमहा 3000 रुपये पेन्शन देणार

PM Kisan Mandhana Yojana

PM Kisan Mandhana Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेद्वारे केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये पाठवतं. आतापर्यंत 17 हप्त्यांची रक्कम म्हणजेच 34 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यात आले आहेत. पीएम किसान सन्मान योजनेप्रमाणं प्रधानमंत्री किसान मानधन योजना देखील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे. पीएम किसान मानधन योजनेद्वारे (PM Kisan Mandhana) शेतकऱ्यांना वयाच्या 60 … Read more

PM E-Drive Scheme : इलेक्ट्रिक वाहनांसाठी सरकारची नवीन योजना.

PM E-Drive Scheme

PM E-Drive Scheme : इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने नवीन सबसिडी योजना ‘ई-ड्राइव्ह योजना’ मंजूर केली आहे. ही योजना दोन वर्षांसाठी आणली आहे. या नवीन योजनेमुळे इलेक्ट्रिक दुचाकी 10,000 रुपयांपर्यंत स्वस्त होतील. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एचडी कुमारस्वामी यांनी गुरुवारी ही माहिती दिली. सियामच्या एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की नवीन योजनेमुळे ई-बाईक आणि ई-स्कूटरच्या … Read more

Favarni Pump Lottery फवारणी पंप लॉटरी लागली तुम्हाला मॅसेज आलाय का

Favarni Pump Lottery

Favarni Pump Lottery : महा डिबीटी (MAHADBT) वर शंभर टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना फवारणी पंप (Sprayer Pump) देण्यात येत आहे. राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादनात वाढ होण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर फवारणी पंप (Sprayer Pump Subsidy) दिले जात आहे. 100% फवारणी पंप अनुदानामध्ये लाखो शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले आहे. काल दिनांक. 09/सप्टेंबर रोजी … Read more

Majhi Kanya Bhagyashree : मुलगी जन्माला येताच लखपती होणार..

Majhi Kanya Bhagyashree

Majhi Kanya Bhagyashree : केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यात मुलींसाठी काही विशेष योजना राबवल्या आहेत. मुलींच्या शिक्षणासाठी मदत म्हणून काही योजना राबवल्या जातात. महाराष्ट्र सरकारची मुलींसाठी खास योजना आहे. माझी कन्या भाग्यश्री असं या योजनेचं नाव आहे. या योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मानंतर महाराष्ट्र शासनाकडून ५०,००० रुपये मिळतात. केंद्र सरकारने (Central Government) २०१६ साली … Read more

Pradhan Mantri Ujjwala Yojana : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची माहिती.

Pradhan Mantri Ujjwala Yojana

Pradhan Mantri Ujjwala Yojana : प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही केंद्र सरकारने सुरू केलेली सर्वात यशस्वी योजना आहे, जिचा करोडो लोकांना फायदा झाला आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (Pradhan Mantri Ujjwala Yojana) 2016 मध्ये सुरू करण्यात आली. या अंतर्गत मोफत एलपीजी गॅस सिलेंडर (Free LPG Gas Cylinder) आणि स्टोव्ह उपलब्ध आहे. केंद्र सरकारने महिलांना डोळ्यासमोर ठेवून प्रधानमंत्री … Read more

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड योजना काय आहे ? माहिती..

Kisan Credit Card

Kisan Credit Card : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-Kisan Samman Scheme) अंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी 11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 6,000 रुपये हस्तांतरित करते. या 11 कोटी शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदी आणि बायोमेट्रिक्स केंद्र सरकारकडे उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत, किसान क्रेडिट कार्ड बनवणे त्यांच्यासाठी खूप सोपे आहे. पीएम-किसान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळणार आहे. … Read more

Pashu Kisan Credit Card : पशु किसान क्रेडिट कार्ड योजना काय आहे ?

Pashu-Kisan-Credit-Card

Pashu Kisan Credit Card : पशु किसान क्रेडिट कार्ड योजना भारत सरकारने सर्व पशुपालक शेतकऱ्यांसाठी सुरू केली होती. या कार्डचा उद्देश पशुपालक शेतकऱ्यांच्या व्यवसाय (Business) विस्तारात मदत करणे हा आहे. पशुसंवर्धन आणि मत्स्यपालनाच्या कामात उद्भवणाऱ्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी शेतकरी या कार्डचा वापर करू शकतात. या योजनेंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज … Read more

Ladki Bahin Yojana Documents : या कागदपत्रात मिळाली मोठी सूट

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana Documents : राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दरमहिन्याला 1500 रूपये जमा होणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 21 ते 65 या वयोगटातील महिला व मुलींनी कागदपत्राची जुळवाजुळव सुरु केली आहे. मात्र या सगळ्यांमध्ये कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात नवविवाहितांना खूप मोठ्या अडचणी येत आहेत. यावर आता … Read more

Phalbaag Lagvad Yojana : फळपिके, फुलपिके व बांबू लागवड अनुदानासाठी अर्ज करा

Phalbaag Lagvad Yojana

 Phalbaag Lagvad Yojana :  महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना सन २०२४-२५ मध्ये समाविष्ट फळपिके, फुलपिके व बांबू लागवडीसाठी, तसेच सलग क्षेत्रावर फळबाग लागवड, बांधावर फळझाडे लागवडीसाठी संबंधित गावाचे कृषी सहायकांकडे अर्ज करावा. असे आवाहन प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी यांनी केले आहे. फळबाग लागवड (Phalbaag Lagvad Yojana) योजनेत आंबा, चिकू, पेरू, डाळिंब, … Read more

PMAY 2024 : अंतर्गत 3 कोटी घरे बांधणार मोदी सरकार, पाहा कसा करावा अर्ज

PMAY

PMAY 2024 : प्रधानमंत्री आवास योजनेचा गेल्या काही वर्षात अनेकांना मोठा फायदा झाला आहे. यामुळे अनेकांचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 10 जून रोजी पहिल्या कॅबिनेट बैठकीत पंतप्रधान मोदींनी प्रधानमंत्री आवास योजना बाबत मोठी घोषणा केली. या योजनेअंतर्गत आता आणखी … Read more