One Nation One Election : काय आहे ‘वन नेशन वन इलेक्शन’ चा इतिहास ?

What Is One Nation One Election

One Nation One Election : देशभरातील निवडणुका या एकाच वेळी व्हाव्यात यासाठी मोदी सरकारने आता पावलं उचलायला सुरूवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून ‘वन नेशन, वन इलेक्शन’ (One Nation, One Election) हे नवं विधेयक संसदेच्या विशेष अधिवेशनात सादर केली जाणार असल्याची माहिती आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. … Read more

One Nation One Election: मोठी बातमी! केंद्रीय कॅबिनेटकडून ‘एक देश एक निवडणूक’ प्रस्तावाला मान्यता.

One Nation One Election

One Nation One Election : गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात चर्चा असलेला ‘एक देश, एक निवडणूक’ धोरणबाबत केंद्र सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने ‘एक देश, एक निवडणूक’ (One Nation one Election) या धोरणाला मान्यता दिल्याची माहिती समोर आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ‘एक देश, एक निवडणूक’ धोरण कितपत व्यवहार्य आहे, … Read more

Jio Network Problem : गणपती विसर्जनाच्या दिवशी जिओचे सर्व्हर डाऊन.

Jio Network Problem

Jio Network Problem : आज देशभरात अनंत चतुर्दशीचा उत्सव जोरदार साजरा केला जात आहे. 10 दिवस बाप्पाची सेवा केल्यानंतर आज अखेर बाप्पााला निरोप देण्याची वेळ आली आहे. मुंबईतील लालबागचा राजा (lalbaugcha raja) मंगळवारी सकाळी विसर्जनासाठी मंडपातून निघाला आहे. दरम्यान, गणपती विसर्जनाच्या दिवशीच सकाळपासून मुंबईत जिओचे सर्व्हर डाऊन झाले आहे. जिओ मोबाईलचे नेटवर्क डाऊन (Jio Server … Read more

New CM Of Delhi : दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आतिशी यांना संधी.

New CM Of Delhi

New CM Of Delhi : विधानसभा निडणुकांपूर्वीच राजधानी दिल्लीत मोठ्या घडामोडी घडल्या असून आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घोषित केला आहे. त्यामुळे, दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू होते. अरविंद केजरीवाल हे त्यांच्या पत्नीला दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर बसवणार आहेत, असा आरोपही … Read more

Ration Card E-KYC : ई-केवायसी न केल्यास रेशन कार्ड बंद होणार ?

Ration Card E-KYC

Ration Card E-KYC : राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रमाअंतर्गत देशभरात स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून गरीब नागरिकांना अन्न पुरवले जाते. त्यासाठी लाभार्थी कुटुंबांना शिधापत्रिका (Ration Card) देण्यात येतात. याच शिधापत्रिकांच्या मदतीने स्वस्त धान्य दुकानावर लाभार्थ्यांना अन्न मिळते. दरम्यान, शिधापत्रिकाधारकांनी लवकरात लवकर ई-केवायसी करणे गरजेचे आहे. तसे न केल्यास येत्या 1 ऑक्टोबरपासून तुम्हाला धान्य मिळणार नाही. त्यामुळे तुमच्या … Read more

PM E-Drive Scheme : इलेक्ट्रिक वाहनांसाठी सरकारची नवीन योजना.

PM E-Drive Scheme

PM E-Drive Scheme : इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने नवीन सबसिडी योजना ‘ई-ड्राइव्ह योजना’ मंजूर केली आहे. ही योजना दोन वर्षांसाठी आणली आहे. या नवीन योजनेमुळे इलेक्ट्रिक दुचाकी 10,000 रुपयांपर्यंत स्वस्त होतील. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एचडी कुमारस्वामी यांनी गुरुवारी ही माहिती दिली. सियामच्या एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की नवीन योजनेमुळे ई-बाईक आणि ई-स्कूटरच्या … Read more

Ration Card : रेशन कार्ड तयार करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक

Ration Card

Ration Card : गोरगरीब, श्रमिक, गरजूंना माफक दरात अन्नधान्य देण्यासाठी साधारण रेशन कार्ड दिले जाते. आपल्याकडे रेशन कार्डचे अनेक प्रकार आहेत. राज्य सरकारतर्फे नागरिकांचे वेगवेगळ्या गटांत वर्गीकरण करून त्या-त्या गटानुसार त्यांना वेगवेगळे रेशन कार्ड दिले जाते. रेशन कार्ड हे जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रातून काढता येते किंवा आता ऑनलाइन पद्धतीनेही रेशन कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध … Read more

E-Peek Pahani Online : मोबाइलवरून कशी करावी ई पीक पाहणी ?

E-Peek Pahani Online

E-Peek Pahani Online : आपल्या शेतात पिकलेल्या मालाची माहिती सरकारला देण्यासाठी मागील चार वर्षांपासून ई पीक पाहणीची प्रणाली सुरू करण्यात आली आहे. यंदा पीक पाहणी न करू शकलेल्या शेतकऱ्यांना सरकारी मदत तसेच पीक विमा पासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. कारण सरकारने शेतकऱ्यांना मदत देताना ई पीक पाहणी बंधनकारक केली असून 1 ऑगस्टपासून नोंदणीला सुरुवात … Read more

Delhi Weather : राजधानी दिल्लीत मुसळधार पाऊस, दिल्लीकरांना मोठा

Delhi Weather

Delhi Weather : गेल्या काही दिवसांपासून देशाच्या अनेक भागात पावसाने मोठी हाहाकार माजवला आहे. बुधवारी (31 जुलै 2024) दिल्ली (Delhi NCR) एनसीआरमध्ये हवामान बदलताच, लोकांना दमट उष्णतेपासून दिलासा मिळाला, परंतु अनेक भागात पूर आला. हवामान खात्यानेही देशातील अनेक भागात पावसाचा इशारा दिला आहे. मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्यामुळे दिल्लीच्या आयटीओजवळ वाहतूक कोंडी झाली आहे, तर … Read more

Delhi Rain : राजधानी दिल्लीत मुसळधार पाऊस, दिल्लीकरांना मोठा

Delhi Weather

Delhi Rain : गेल्या काही दिवसांपासून देशाच्या अनेक भागात पावसाने मोठी हाहाकार माजवला आहे. बुधवारी (31 जुलै 2024) दिल्ली (Delhi NCR) एनसीआरमध्ये हवामान बदलताच, लोकांना दमट उष्णतेपासून दिलासा मिळाला, परंतु अनेक भागात पूर आला. हवामान खात्यानेही देशातील अनेक भागात पावसाचा इशारा दिला आहे. मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्यामुळे दिल्लीच्या आयटीओजवळ वाहतूक कोंडी झाली आहे, तर … Read more