Seed : शेतकऱ्यांनो, आताच अर्ज करा, ५० टक्के अनुदानावर उडीद, भुईमुग, तुर बियाणे
Seed : नाशिक जिल्हा परिषद सेस फंड योजनेतंर्गत ५० टक्के अनुदानावर उडीद, भुईमुग, तुर बियाणे (Tur Seed) पंचायत समितीकडुन मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांना बियाणे आवश्यक असल्यास त्यांनी आजपासुनच पंचायत समिती कृषि विभागात बियाणे मागणी अर्ज भरून द्यावे, असे आवाहन पंचायत समितीमार्फत (Nashik Panchayat Samiti) करण्यात आले आहे. संबंधित योजनेचे अर्ज पंचायत समिती कृषि विभागात उपलब्ध आहेत. … Read more