Ladka Bhau Yojana Online Apply : लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज कसा..

Ladka Bhau Yojana Online Apply

Ladka Bhau Yojana Online Apply : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठी देखील एक योजना आणली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. मुख्यंमंत्र्यांनी ‘लाडका भाऊ’ योजना जाहीर केली . या योजनेअंतर्गत १२ वी पास झालेल्या तरूणांना दरमहा ६ हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना ८ हजार रुपये आणि पदवीधर … Read more

Ladka Bhau Yojana : मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेची संपूर्ण माहिती..

Ladka Bhau Yojana Online Apply

Ladka Bhau Yojana : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून लाडकी बहीण योजनेच्या (Ladli Behna Yojana) धर्तीवर आता राज्यामध्ये मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकार राज्यातील तरुणांना वेगवेगळ्या कारखान्यांमधून मोफत प्रशिक्षण (Free training) मिळवून देणार आहे. हे प्रशिक्षण सहा महिन्यांसाठी दिले जाणार आहे. लाभार्थी तरुणांच्या बँक खात्यांमध्ये सरकार विद्या … Read more

Farmer Loan Waiver : या राज्याने केली शेतकऱ्यांची कर्जमाफी, महाराष्ट्रात..

Farmer Loan Waiver

Farmer Loan Waiver : तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी एक लाख रुपये पर्यंतच्या कृषि कर्ज (Agriculture Loan) माफीची घोषणा केली आहे. तेलंगणा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले की, बँकांना निर्देश दिले गेले आहेत की शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज १८ जुलै २०२४ पर्यंत माफ करावे. सरकारने जोर दिला आहे की, कर्ज माफीसाठी जारी करण्यात आलेली रक्कम दुसऱ्या … Read more

BSNL TATA Deal : टाटा आणि BSNLमध्ये करार मिळणार स्वस्तात इंटरनेट

BSNL TATA Deal

BSNL TATA Deal : अलीकडे जिओ आणि एअरटेलने त्यांचे रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत. ज्याचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर होत आहे. Jio आणि Airtel चे रिचार्ज महाग झाल्यामुळे BSNL ने TATA सोबत हातमिळवणी केली आहे. TATA आता BSNL ची कमान हाती घेण्याची तयारी करत आहे. असे मानले जात आहे की TCS आणि BSNL यांच्यात 15,000 कोटी … Read more

Redmi 13 5G : 108MP कॅमेरा आणि 5030mAh बॅटरीसह बजेट फ्रेंडली फोन लॉन्च.

Redmi 13 5G

Redmi 13 5G : सुप्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी Redmi ने आपल्या ग्राहकांसाठी Redmi 13 5G भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. हा फोन बजेट फ्रेंडली सेगमेंटमध्ये सादर करण्यात आला आहे, जो 5G ऑपरेटिंगसोबत अनेक शक्तिशाली फीचर्ससह येतो. हा फोन Redmi 12 5G चा उत्तराधिकारी म्हणून लॉन्च करण्यात आला आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यात 108MP कॅमेरा, 8GB … Read more

Digital Gold Investment : डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याचे नेमके फायदे

Digital Gold Investment

Digital Gold Investment : भारतात सोने खरेदी करून गुंतवणूक करण्याची सवय ही बऱ्याच वर्षांपूर्वीची आहे. पण आता याच गुंतवणुकीच्या पद्धतीत बदल झाला आहे. आता गुंतवणूकदार प्रत्यक्ष सोने खरेदी करण्यापेक्षा डिजिटल सोन्यात पैसे गुंतवण्याचा पर्याय निवडत आहेत. तुम्ही डिजिटल गोल्डमध्ये (Digital Gold) पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला डिजिटल गोल्डचे सर्वांत महत्त्वाचे पाच फायदे … Read more

Phalbaag Lagvad Yojana : फळपिके, फुलपिके व बांबू लागवड अनुदानासाठी अर्ज करा

Phalbaag Lagvad Yojana

 Phalbaag Lagvad Yojana :  महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना सन २०२४-२५ मध्ये समाविष्ट फळपिके, फुलपिके व बांबू लागवडीसाठी, तसेच सलग क्षेत्रावर फळबाग लागवड, बांधावर फळझाडे लागवडीसाठी संबंधित गावाचे कृषी सहायकांकडे अर्ज करावा. असे आवाहन प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी यांनी केले आहे. फळबाग लागवड (Phalbaag Lagvad Yojana) योजनेत आंबा, चिकू, पेरू, डाळिंब, … Read more

Sericulture Farming : रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढण्याची ‘ही’ पाच कारणे ?

Sericulture Farming

Sericulture Farming : यवतमाळ जिल्ह्यातील (Yavatmal) शेतकऱ्यांनी नवीन पीक पद्धतीची निवड करण्यास सुरूवात केली आहे. त्यात त्यांना यश मिळण्यास प्रारंभ झाला आहे. यातून जिल्ह्यामध्ये रेशीम लागवडीसाठी (reshim Sheti) शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याची बाब पुढे आली आहे. गतवर्षी जिल्ह्यात ६४० एकरांवर रेशीम लागवड झाली. आतापर्यंत ८५० एकरांवर रेशीम लागवड करण्यात आली आहे. यावर्षी ४०० एकरांवर लागवड … Read more

Credit Card Limit : क्रेडिट कार्डची मर्यादा कमी का होते ?

Credit Card Limit

Credit Card Limit : तुम्ही अनेकवेळा पाहिलं असेल की काही बँका त्यांच्या ग्राहकांच्या क्रेडिट कार्डची मर्यादा (Credit Card Limit) कमी करतात. विशिष्ट परिस्थितीतच अशा प्रकारचा निर्णय घेतला जातो. याच पार्श्वभूमीवर बँका क्रेडिट कार्डची मर्यादा कमी करण्याचा निर्णय का घेतात? हे जाणून घेऊ या.. काही ग्राहक क्रेडिट कार्डचा मर्यादेपेक्षा अधिक वापर करतात. तुमचा क्रेडिट कार्ड युटिलायझेशन … Read more

CET Result 2024 : च्या निकालाची तारीख आणि वेळ ठरली, जाणून घ्या कसा पाहाल निकाल

CET Result 2024

CET Result 2024 : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षमार्फत (CET Cell) अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीचा निकालाची तारीख अखेर ठरली आहे. या परीक्षेचा निकाल आज सायंकाळी सहा वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. सीईटी सेलने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. एमएचटी सीईटी परीक्षा राज्यात 22 एप्रिल ते 16 … Read more