ITR Filing Last Date : आयटी रिटर्न भरण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवा !

ITR Filing Last Date

ITR Filing Last Date : इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला आहे, 31 जुलै ही आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख आहे, परंतु अजूनही अनेकांनी आयकर विवरणपत्र भरलेले नाहीये. त्यामुळे आयटी रिटर्न भरण्यासाठी वेळ वाढवून द्यावा अशी मागणी ऑल इंडिया टॅक्स प्रॅक्टिशनर्स (AIFTP) ने सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) कडे केली आहे. आर्थिक … Read more

Pashu Kisan Credit Card : पशु किसान क्रेडिट कार्ड योजना काय आहे ?

Pashu-Kisan-Credit-Card

Pashu Kisan Credit Card : पशु किसान क्रेडिट कार्ड योजना भारत सरकारने सर्व पशुपालक शेतकऱ्यांसाठी सुरू केली होती. या कार्डचा उद्देश पशुपालक शेतकऱ्यांच्या व्यवसाय (Business) विस्तारात मदत करणे हा आहे. पशुसंवर्धन आणि मत्स्यपालनाच्या कामात उद्भवणाऱ्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी शेतकरी या कार्डचा वापर करू शकतात. या योजनेंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज … Read more

Nothing 2a Plus: स्मार्टफोनच्या दुनियेत धमाका करणाऱ्या फोनची दमदार एंट्री

Nothing 2a Plus

Nothing 2a Plus : सेल्फी लवर्ससाठी मोठी आनंदाची बातमी आहे. Nothing कंपनी लवकरच आपला नवीन स्मार्टफोन Nothing Phone 2a Plus मार्केटमध्ये लॉंच आहे. या फोनमध्ये तुम्हाला एक जबरदस्त फ्रंट कॅमेरा पाहायला मिळणार आहे. हा नवीन स्मार्टफोन टेक्नॉलजीच्या दुनियेत धमाका करणार आहे यात शंका नाही. हा फोन तुम्हाला काळे आणि राखाडी या दोन रंगांमध्ये मिळेल. Nothing … Read more

Ladki Bahin Yojana Yadi : माझी लाडकी बहीण योजनेची पात्रता यादी आली

Ladki Bahin Yojana Yadi

Ladki Bahin Yojana Yadi : राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेत 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा होणार आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यत 1 कोटी 25 लाख 44 हजार 083 महिलांनी अर्ज केले आहेत. या अर्जदार महिलांना (Applicant Women) आता पात्रता यादीची (Eligibility List) … Read more

Ladli Behna Yojana List : माझी लाडकी बहीण योजनेची पात्रता यादी..

Ladli Behna Yojana List

Ladli Behna Yojana List : राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेत 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा होणार आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यत 1 कोटी 25 लाख 44 हजार 083 महिलांनी अर्ज केले आहेत. या अर्जदार महिलांना (Applicant Women) आता पात्रता यादीची (Eligibility List) … Read more

Maharashtra New Governor : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल सीपी राधाकृष्णन ?

Maharashtra New Governor

Maharashtra New Governor : सीपी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल (Maharashtra New Governor CP Radhakrishnan) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रमेश बैस यांच्याजागी राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी ते झारखंडचे (Jharkhand) राज्यपाल होते. राज्यात विधानसभा निवडणुकांची (Vidhansabha Election) तयारी सुरु आहे. अशातच राधाकृष्णन यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, सीपी राधाकृष्णन … Read more

Women’s Asia Cup : कर्णधार, उपकर्णधार आणि ठिकाण विश्लेषण..

Women's Asia Cup

Women’s Asia Cup : नुकतीच अबु धाबी येथे स्कॉटलंड विरुद्ध WT20 पात्रता फायनल जिंकून श्रीलंका ही स्पर्धा आणि 2024 च्या महिला आशिया चषक स्पर्धेत फेव्हरेट म्हणून सहभागी होणार आहे. दुसरीकडे, मलेशियाने चॅम्पियन यूएईकडून पराभूत होण्यापूर्वी या वर्षाच्या सुरुवातीला एसीसी प्रीमियर कप (ACC Premier Cup) फायनलमध्ये प्रवेश केला. डंबुला येथील रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम (Rangiri Dambulla … Read more

NEET PG 2024 : सर्व विद्यार्थ्यांचे केंद्रनिहाय निकाल ऑनलाइन अपलोड करा

NEET PG 2024

NEET PG 2024 : आज NEET UG 2024 वादावर CBI अहवालासह सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांची किमान संख्या, आयआयटी मद्रासचा अहवाल, पेपरमध्ये अनियमितता केव्हा आणि कशी झाली, किती सोडवणारे पकडले गेले, फेरचौकशीची मागणी आणि पेपरमधील अनियमिततेची संपूर्ण कालमर्यादा यावर चर्चा झाली. सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ला निर्देश दिले की सर्व विद्यार्थ्यांचे … Read more

Ladki Bahin Yojana Documents : या कागदपत्रात मिळाली मोठी सूट

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana Documents : राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दरमहिन्याला 1500 रूपये जमा होणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 21 ते 65 या वयोगटातील महिला व मुलींनी कागदपत्राची जुळवाजुळव सुरु केली आहे. मात्र या सगळ्यांमध्ये कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात नवविवाहितांना खूप मोठ्या अडचणी येत आहेत. यावर आता … Read more

Ladka Bhau Yojana Online Apply : लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज कसा..

Ladka Bhau Yojana Online Apply

Ladka Bhau Yojana Online Apply : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठी देखील एक योजना आणली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. मुख्यंमंत्र्यांनी ‘लाडका भाऊ’ योजना जाहीर केली . या योजनेअंतर्गत १२ वी पास झालेल्या तरूणांना दरमहा ६ हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना ८ हजार रुपये आणि पदवीधर … Read more