सुकन्या समृद्धि योजनेच्या पात्रात.

सुकन्या समृद्धि योजनेच्या पात्रतेसाठी पुढील अटी आहेत. 

सुकन्या समृद्धी योजना खाते उघडताना मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असावे.

कुटुंबाला फक्त एक खाते उघडण्याची परवानगी आहे, म्हणजेच प्रत्येक मुलीसाठी फक्त एकच खाते उघडता येते.

सुकन्या समृद्धी खाते फक्त मुलीच्या नावाने पालक उघडू शकतात.

खाते उघडण्यासाठी कमीत कमी 250 रुपये रक्कम प्रत्येक आर्थिक वर्षात जमा करू शकते. 

ही रक्कम किमान १५ वर्षांसाठी जमा करावी.

उच्च शिक्षण किंवा लग्नासाठी 18 वर्षांची झाल्यावर पैसे काढता येतात.