भारतात किती रुपयांना मिळणार?

Realme P2 Pro 5G

13 सप्टेंबर रोजी बजेट सेगमेंट Realme P2 Pro एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.

भारतीय बाजारात त्याची किंमत 18,000 रुपये असू शकते. 

रिअलमीच्या या डिव्हाइसला 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7 इंच वक्र AMOLED डिस्प्ले

ब्राइटनेस 2,000 nits आहे आणि रिजोल्यूशन 2400x1080 आहे.

स्मार्टफोनच्या मागील पॅनलवर 50MP + 5MP Sony LYT OIS कॅमेरा आणि सेल्फीसाठी 16MP कॅमेरा 

Android 14 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित MediaTek Dimension 7300 प्रोसेसर 

Realme P2 Pro 5G मध्ये 80W चार्जिंग सपोर्टसह 5,200mAh बॅटरी

कंपनी दोन रॅम पर्याय देऊ शकते 4GB आणि 6GB आणि दोन स्टोअरेज पर्याय 128GB आणि 256GB.