मुलगी जन्माला येताच लखपती होणार.

Majhi Kanya Bhagyashree

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. 

त्यात मुलींसाठी माझी कन्या भाग्यश्री योजना सुरु केली आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

अर्जदार हे महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे.

या योजनेत आई आणि मुलीच्या नावाने संयुक्त खाते उघडले जाते.

त्यांना १ लाख रुपयांना अपघात विमा आणि ५० हजार रुपयांचा ओव्हरड्राफ्ट दिला जातो.

याशिवाय मुलीच्या जन्मानंतर पालकांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी लागेल.

त्यानंतर त्यांना ५० हजार रुपये दिले जाणार आहे.