दमदार फिचर्ससह आयफोन 16 लॉन्च

iPhone 16 Pro 

संपूर्ण जग अँपल कंपनीच्या आयफोन 16 या नव्या फोन सिरीजची वाट पाहात होतं. 

या नव्या फोनमध्ये आतापर्यंतचे सर्वांत दमदार फिचर्स असणार आहेत. 

मात्र प्रत्येक देशात तेथील स्थानिक कररचनेनुसार आयफोन 16 सिरीजच्या फोनची किंमत वेगवेगळी असणार आहे.

भारतात आयफोन 16 हा फोन 79900 रुपयांना मिळणार आहे.

तर आयफोन 16 प्लस हा फोन 89900 रुपयांना मिळेल.

आयफोन 16 प्रो हा फोन 1 लाख 19 हजार 900 रुपयांपासून पुढे मिळेल.

तर आयफोन 16 प्रो मॅक्स हा फोन भारतीय बाजारात 1 लाख 44 हजार 900 रुपयांना मिळेल.

13 सप्टेंबरपासून या फोनला प्री-ऑर्डर करता येणार आहे. 20 सप्टेंबरपासून या फोन