राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षमार्फत अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीचा निकालाची तारीख अखेर ठरली आहे.
या परीक्षेचा निकाल आज सायंकाळी सहा वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे.
How to check MHT CET Result 2024
निकाल पाहण्यासाठी सीईटीच्या अधिकृत संकेस्थळाला भेट द्या .
cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर portal links यावर क्लिक करा.
त्यानंतर Check MHT CET Result 2024 या लिंकवर क्लिक करा.
रजिस्ट्रेशन नंबरवर लॉगिन करा.
रिजल्ट चेक केल्यानंतर त्यांची प्रिंट काढा.
तुमच्या आधार कार्डचा कुठे-कुठे वापर झाला, सोप्या पद्धतीने तपासा