Red Section Separator

पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज कसा करावा? 

पंतप्रधान आवास योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो.

त्यासाठी पीएम आवास योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्ही कोणत्या उत्पन्न गटात येता,  हे अगदोर ठरवा.

त्यानंतर http://pmaymis.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

मुख्य मेन्यूमध्ये जाऊन सिटीझन असेसमेंट या ऑप्शनवर क्लिक करा आणि अर्जदार या पर्यायाला सिलेक्ट करा.

Red Section Separator

त्यानंतर एक नवी विंडो उघडेल. तिथे तुमचा आधार नंबर टाका.

Red Section Separator
Red Section Separator

पुढे वैयक्तिक माहिती, बँक खात्यासंदर्भातील माहिती, तुमचा सध्याच्या घराचा पत्ता इद्यादी माहिती भरा.

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कॅप्चा कोड टाकावा आणि पूर्ण माहिती व्हेरिफाय करून सबमिट करा.

Red Section Separator

या देशात गुगल पे बंद करण्याचा निर्णय !