फळपिक विमा योजनेसाठी कोणत्या जिल्हांना कोणती विमा कंपनी ?
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत हवामानावर आधारित फळ विमा योजना २०२४-२५ राबवण्यासंदर्भात राज्य शासनाने मान्यता दिली आहे
मृग बहार आणि आंबिया बहारातील १३ फळ पिकांसाठी ही योजना लागू आहे.
फळपीक योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित केलेल्या फळपिकांसाठी लागू आहे.
Download the app
भारतीय कृषी विमा कंपनी जळगाव, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, वर्धा,रत्नागिरी.
फ्यूचर जनरली इंडिया इन्शुरन्स कंपनी जालना.
Learn more
युनिवर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कं. छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अमरावती, अकोला, नागपूर, परभणी, रायगड, नंदुरबार.
बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी ठाणे, पालघर, धुळे, पुणे, सांगली, लातूर, बुलढाणा, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा, बीड, वाशिम.
👉 अधिक वाचा 👈
Red Section Separator
पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज कसा करावा?
👉 अधिक वाचा 👈