Seed : शेतकऱ्यांनो, आताच अर्ज करा, ५० टक्के अनुदानावर उडीद, भुईमुग, तुर बियाणे

Seed

Seed : नाशिक जिल्हा परिषद सेस फंड योजनेतंर्गत ५० टक्के अनुदानावर उडीद, भुईमुग, तुर बियाणे  (Tur Seed) पंचायत समितीकडुन मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांना बियाणे आवश्यक असल्यास त्यांनी आजपासुनच पंचायत समिती कृषि विभागात बियाणे मागणी अर्ज भरून द्यावे, असे आवाहन पंचायत समितीमार्फत (Nashik Panchayat Samiti) करण्यात आले आहे. संबंधित योजनेचे अर्ज पंचायत समिती कृषि विभागात उपलब्ध आहेत. … Read more

MHT CET Result : च्या निकालाची तारीख आणि वेळ ठरली, जाणून घ्या कसा पाहाल निकाल

CET Result 2024

MHT CET Result : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षमार्फत (CET Cell) अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीचा निकालाची तारीख अखेर ठरली आहे. या परीक्षेचा निकाल आज सायंकाळी सहा वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. सीईटी सेलने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. एमएचटी सीईटी परीक्षा राज्यात 22 एप्रिल ते 16 … Read more

Aadhaar Authentication : तुमच्या आधार कार्डचा कुठे-कुठे वापर झाला, सोप्या पद्धतीने हिस्ट्री तपासा

Aadhaar Authentication

Aadhaar Authentication : तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुमचं कोणतही काम होणार नाही. सध्या आधार कार्ड हे कागदपत्र सर्वात महत्वाचे आहे, प्रत्येक कामात तुम्हाला आधार कार्ड बंधनकारक असते. तुम्हाला मोबाइलचं सीम कार्ड जरी नवीन घ्यायचं असेल तरीही आधार कार्ड मागितले जाते. हे कार्ड ओळखपत्र म्हणूनही वापरले जाते. या कार्डाचा अनेक ठिकाणी वापर केला जातो. आता … Read more

ITR Filing : आयटीआर भरताना ही चूक कधीच करू नका, पैसे रिफंड होणार नाहीत.

ITR Filing

ITR Filing : तुम्ही आतापर्यंत आयटीवर कर परतावा भरलेला नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. गेल्या काही दिवसांपसून करपरतावा फॉर्म भरण्याची प्रक्रिया चलू झालेली आहे. आयटीआर फाईल करण्याची शेवटची तारीख ही 31 जुलै आहे. त्यामुळे टॅक्स स्लॅबमध्ये येणाऱ्या सर्व करदात्यांनी वेळेवर आयटीआर फाईल करणे गरजेचे आहे. तुम्ही पहिल्यांदाच आयटीआर भरत असाल तर काही गोष्टी जाणून … Read more

Gold Price Today : सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण, खरेदीदारांनी मिळणार दिलासा.

Gold Price Today

Gold Price Today : सोन्या चांदीची खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver) मोठी घसरण झाली आहे. MCX वर सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. कालच्या तुलनेत आज चांदी 2000 रुपयांनी स्वस्त झाली आहे. तर सोन्याच्या दरात 600 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळं खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. तुम्ही … Read more

Senior Citizen Card : घरबसल्या काढा सीनियर सिटीजन कार्ड, मोफत …

Senior Citizen Card

Senior Citizen Card : केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘सीनियर सिटीजन कार्ड’ नावाची नवीन योजना सुरू केली आहे. हे कार्ड 60 वर्षांवरील नागरिकांसाठी बनवण्यात आले आहे आणि याद्वारे अनेक सुविधांमध्ये सवलत मिळते. Senior Citizen Card Eligibility Senior Citizen Documents Senior Citizen Card Apply Online

Gold Loan : सोने तारण ठेवून कर्ज घ्यावं का ? नेमकी काय काळजी घ्यावी ?

Gold Loan

Gold Loan : सध्या सोने हा मौल्यवान धातू चांगलाच चर्चेत आहे. त्याचा भाव काही दिवसांपासून सारखा वाढत आहे. ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव वधारल्यामुळे (Gold Rate) सोने खरेदीदारांची डोकेदुखी वाढली आहे. काही लोक गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करतात. आता खरेदी केलेल्या सोन्याची भविष्यात चांगली किंमत मिळेल, अशी अपेक्षा या लोकांना असते. गेल्या काही वर्षांचा अभ्यास केल्यास … Read more

Cash Deposit By UPI : UPI च्या मदतीने पैसे खात्यात जमा करता येणार..

Cash Deposit By UPI

Cash Deposit By UPI : तंत्रज्ञानामुळे बँकिंगचे व्यवहार फार सुलभ झाले आहेत. बँकेत पैसे टाकायचे असतील किंवा काढायचे असतील तर कित्येक तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागायचे. आता मात्र आपल्या हातातील मोबाईलच्या माध्यामातून आपण बरेच व्यवहार ऑनलाईन पद्धतीने करू शकतो. बँकेत जाण्याची आता बऱ्याचदा गरज भासत नाही. यूपीआयच्या सुविधेमुळे तर पैशांचे व्यवहार फारच सोपे झाले … Read more

Income Tax Return : इन्कम टॅक्स भरण्यासाठी मिळू लागला फॉर्म, ऑनलाइन भरू शकता

Income Tax Return

Income Tax Return : १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झालं. यासोबतच एप्रिल महिन्यात आयकर विभागानं करदात्यांसाठी एक मोठी अपडेट जारी केली आहे. विभागानं कर भरण्यासाठी ऑनलाइन फॉर्म उपलब्ध करून दिले आहेत. याचा अर्थ आता करदात्यांना त्यांची इच्छा असल्यास त्यांचा इन्कम टॅक्स रिटर्न भरता येईल. विभागाने आर्थिक वर्ष २०२३-२४ (AY 2024-25) साठी ITR-1, ITR-2, आणि … Read more

Home Loan EMI : आता टेन्शन नाय घ्यायचं ! या 5 मार्गांनी तुमच्या कर्जाचा हफ्ता होईल कमी

Home Loan EMI

Home Loan EMI : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सलग सातव्यांदा रेपो दर स्थिर ठेवले आहेत. साधारण वर्षभरापासून हा रेपो दर 6.5 टक्के आहे. यावेळीतरी रेपो दर (Repo Rate) कमी करून कर्जधारकांना दिलासा दिला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र तसे झाले नाही. विशेषत: गृहकर्जधारकांना त्यांचे इएमआय (Loan EMI) कमी होतील, अशी अपेक्षा होती. … Read more