RTE Admission : RTE प्रवेशाची नियमावली जाहीर ! पुढील आठवड्यापासून नोंदणी

RTE Admission

RTE Admission : ‘आरटीई’तील बदलानुसार प्रवेशाची नियमावली शालेय शिक्षण विभागाने अंतिम केली आहे. त्यानुसार पहिलीत प्रवेश घेताना सुरवातीला घरापासून एक किमी अंतरावरील खासगी अनुदानित शाळांची निवड करावी लागेल. त्यानंतर शासकीय तथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि या दोन्ही प्रकारच्या शाळा तेवढ्या अंतरात नसल्यास स्वयंअर्थसहाय्यिता शाळेचा पर्याय विद्यार्थ्यांना निवडता येणार आहे. विद्यार्थ्यांची नोंदणी पुढील आठवड्यापासून सुरु … Read more

Weather Forecast : पुढील 15 दिवस राज्यात उष्णतेची लाट, दुपारी 12 ते 3 घराबाहेर पडू नका

Weather Forecast

Weather Forecast : राज्यात अनेक शहरातील (Weather Update) तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. किमान तापमानात देखील वाढ झाली आणि महत्वाचं म्हणजे रात्रीच्या तापमानातदेखील चांगलीच वाढ झाली आहे. त्यात पुढील 15 दिवस उष्णतेची लाट पुण्यासह (Heat Wave) राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कायम राहणार आहे. पुढील काही दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडामध्ये असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होईल … Read more

Cow Milk Subsidy : राज्यातील ६ लाख गाय दूध उत्पादकांना ९० कोटींचे अनुदान जमा

Cow Milk Subsidy

Cow Milk Subsidy : राज्यात गायीच्या दुधाचे दर कमी झाल्यानंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. दरम्यान यावर राज्य सरकारने दूध (Milk rate) उत्पादकांना गायीच्या दूधाला ५ रूपये अनुदान देण्याचे ठरवले. यामध्ये राज्यातील सहकारी दूध संघांना हे अनुदान देण्यात आले आहे. राज्यातील ६ लाख ३०३ शेतकऱ्यांच्या खात्यांवर आतापर्यंत तब्बल ९० कोटी ९० लाख ८५ … Read more

SBI Recruitment : स्टेट बँकेत बंपर भरती, 7000 हून अधिक रिक्त पदांवर भरती

SBI Recruitment

SBI Recruitment 2024 : बँकेत नोकरीच्या (Bank Job Vacancy) शोधात असणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. भारतीय स्टेट बँकेत (State Bank of India) बंपर भरती करण्यात येणार आहे. भारतीय स्टेट बँकेत 7000 हून अधिक पदांवर बंपर भरती करण्यात येईल. या भरती संदर्भातील अधिसूचना अद्याप जारी करण्यात आलेली नाही. मात्र, लवकरच ही भरती जाहीर होण्याची शक्यता आहे. या स्टेट … Read more

Solar Agriculture Pump : सौर कृषिपंपांच्या किमतीत पुन्हा वाढ

Solar Agriculture Pump

Solar Agriculture Pump : एकीकडे शासन अपारंपरिक ऊर्जेतील सौरऊर्जेला प्रोत्साहन देत असताना दुसरीकडे सौर कृषिपंपांच्या (Solar Water Pump) शेतकऱ्यांच्या हिश्‍शातील रकमेत मागील वर्षीपेक्षा सहा ते बारा हजार रुपये वाढ केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. शेतकऱ्यांना दिवसा सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात ‘पीएम कुसुम सौर कृषी पंप योजना’ (PM KUSUM Scheme) गेल्या चार वर्षांपासून … Read more

Loan Account : EMI भरणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा ! कर्जाशी संबंधित नवीन नियम

Loan Account

Loan Account : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) कर्ज खात्यांवरील दंड आकारण्यासंबंधीची मार्गदर्शक तत्त्वे 1 एप्रिलपासून लागू झाली आहेत. नवीन नियम बँका आणि वित्त कंपन्यांना कर्जदारांकडून कर्ज चुकवल्याबद्दल किंवा इतर कर्ज नियमांचे उल्लंघन केल्यास अतिरिक्त दंड आकारता येणार नाही. मासिक हप्ते (EMI) भरण्यास उशीर झाल्याबद्दल बँका ग्राहकांकडून दंड आकारतात. याशिवाय, बँका पर्याय म्हणून व्याजदरामध्ये अतिरिक्त … Read more