Seed : शेतकऱ्यांनो, आताच अर्ज करा, ५० टक्के अनुदानावर उडीद, भुईमुग, तुर बियाणे

Seed

Seed : नाशिक जिल्हा परिषद सेस फंड योजनेतंर्गत ५० टक्के अनुदानावर उडीद, भुईमुग, तुर बियाणे  (Tur Seed) पंचायत समितीकडुन मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांना बियाणे आवश्यक असल्यास त्यांनी आजपासुनच पंचायत समिती कृषि विभागात बियाणे मागणी अर्ज भरून द्यावे, असे आवाहन पंचायत समितीमार्फत (Nashik Panchayat Samiti) करण्यात आले आहे. संबंधित योजनेचे अर्ज पंचायत समिती कृषि विभागात उपलब्ध आहेत. … Read more

MHT CET Result : च्या निकालाची तारीख आणि वेळ ठरली, जाणून घ्या कसा पाहाल निकाल

CET Result 2024

MHT CET Result : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षमार्फत (CET Cell) अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीचा निकालाची तारीख अखेर ठरली आहे. या परीक्षेचा निकाल आज सायंकाळी सहा वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. सीईटी सेलने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. एमएचटी सीईटी परीक्षा राज्यात 22 एप्रिल ते 16 … Read more

PMAY 2024 : अंतर्गत 3 कोटी घरे बांधणार मोदी सरकार, पाहा कसा करावा अर्ज

PMAY

PMAY 2024 : प्रधानमंत्री आवास योजनेचा गेल्या काही वर्षात अनेकांना मोठा फायदा झाला आहे. यामुळे अनेकांचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 10 जून रोजी पहिल्या कॅबिनेट बैठकीत पंतप्रधान मोदींनी प्रधानमंत्री आवास योजना बाबत मोठी घोषणा केली. या योजनेअंतर्गत आता आणखी … Read more

Drip irrigation : तुषार आणि ठिबकसाठी 90 टक्के अनुदान मिळतयं, तुम्ही अर्ज केला का ?

Drip irrigation

Drip irrigation : अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन (Drip Irrigation) योजनेत चालू वर्षासाठी तुषार संच व ठिबक संच अनुदानावर उपलब्ध केले जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी शेतकरी प्रणालीवर अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या दोन योजनांच्या माध्यमातून ९० टक्के अनुदान (subsidy) देखील मिळणार आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील … Read more

Crop Insurance : फळपिक विमा योजना कोणत्या फळपिकाला किती मिळणार विम्याची रक्कम.

Crop Insurance

Crop Insurance : राज्य सरकारने फळपीक विमा योजना चालू वर्ष २०२४-२५ आणि पुढील २०२५-२६ या वर्षासाठी लागू केली आहे. तर राज्यातील ३० जिल्ह्यांतील फळपिक उत्पादकांना विम्याचा लाभ घेता येणार असून त्यासाठी चार विमा कंपन्यांची (insurance company) निवड सरकारने केली आहे. या विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. … Read more

Horticulture Crops : फळपीक विमा योजना लागू ! अर्ज करण्याची ‘ही’ आहे अंतिम मुदत

Horticulture Crops

Horticulture Crops :  प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत सरकारकडून सन २०२४-२५ आणि २०२५-२६ या कालावधीसाठी फळपीक विमा योजना (Crop Insurance) लागू करण्यात आली असून फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून मृगबहार आणि आंबिया बहारासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. राज्यातील एकूण ३० जिल्ह्यांतील फळबागांसाठी ही योजना लागू असून त्यासाठी चार कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्ती व हवामानातील … Read more

Aadhaar Authentication : तुमच्या आधार कार्डचा कुठे-कुठे वापर झाला, सोप्या पद्धतीने हिस्ट्री तपासा

Aadhaar Authentication

Aadhaar Authentication : तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुमचं कोणतही काम होणार नाही. सध्या आधार कार्ड हे कागदपत्र सर्वात महत्वाचे आहे, प्रत्येक कामात तुम्हाला आधार कार्ड बंधनकारक असते. तुम्हाला मोबाइलचं सीम कार्ड जरी नवीन घ्यायचं असेल तरीही आधार कार्ड मागितले जाते. हे कार्ड ओळखपत्र म्हणूनही वापरले जाते. या कार्डाचा अनेक ठिकाणी वापर केला जातो. आता … Read more

Fruit Crop Insurance : फळपिक विमा योजनेसाठी कोणत्या जिल्हांना कोणती विमा कंपनी ?

Fruit Crop Insurance

Fruit Crop Insurance : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत (PMFBY) पुनर्रचित हवामानावर आधारित फळ विमा योजना २०२४-२५ आणि २०२५-२६ या दोन वर्षात राबवण्यासंदर्भात राज्य शासनाने मान्यता दिली आहे. मृग बहार आणि आंबिया बहारातील १३ फळ पिकांसाठी ही योजना लागू केली असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, ही फळपीक योजना … Read more

ITR Filing : आयटीआर भरताना ही चूक कधीच करू नका, पैसे रिफंड होणार नाहीत.

ITR Filing

ITR Filing : तुम्ही आतापर्यंत आयटीवर कर परतावा भरलेला नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. गेल्या काही दिवसांपसून करपरतावा फॉर्म भरण्याची प्रक्रिया चलू झालेली आहे. आयटीआर फाईल करण्याची शेवटची तारीख ही 31 जुलै आहे. त्यामुळे टॅक्स स्लॅबमध्ये येणाऱ्या सर्व करदात्यांनी वेळेवर आयटीआर फाईल करणे गरजेचे आहे. तुम्ही पहिल्यांदाच आयटीआर भरत असाल तर काही गोष्टी जाणून … Read more

PM Kisan 17th installment : या तारखेला जमा होणार PM किसानचा 17वा हप्ता.

PM Kisan 17th installment

PM Kisan 17th installment : शेतकऱ्यांसाठी (Farmers) मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.पंतप्रधान किसान सन्मान निधीचा (PM-Kisan Samman Nidhi) हप्ता कधी मिळणार अशी सर्वत्र चर्चा सुरु होती. अखेर पंतप्रधान किसान सन्मान निधीची तारीख निश्चित झाली आहे. येत्या 18 जून रोजी PM किसान योजनेचा 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान नरेद्र मोदी … Read more