Maharashtra Rain Alert आज राज्यातील 18 जिल्ह्यांना येत्या 24 तासात मुसळधार पाऊस.

Maharashtra Rain Alert नमस्कार मित्रांनो पुढील आठ दिवस राज्यात पाऊस झाला आहे तर बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र जमिनीवर आले आहे. यातच राज्यातही पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. १९) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या सरींची अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

आग्नेय मध्य प्रदेश आणि नैॡत्य उत्तर प्रदेशात ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. गुरुवारी (ता. १९) या प्रणालीची तीव्रता आणखी ओसरणार आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा फिरोजपूर, नर्नुल, ठळक कमी दाबाचे केंद्र, पेंद्रा रोड, पुरी ते पूर्व – मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय होते. हरियाना आणि उत्तर पंजाबमध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

Rain In Maharashtra : पुढील पाच दिवसाचा हवामान अंदाज आला, शुक्रवार आणि शनिवार पावसाचा येलो अलर्ट!
पावसाच्या उघडिपीने राज्याच्या कमाल तापमानात वाढ झाली आहे. बुधवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अनेक ठिकाणी तापमान ३२ अंशांच्या पुढे गेले आहे. उन्हाचा चटका वाढला असून उकाड्याने घामटा निघत आहे.

Maharashtra Rain Alert : उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता
राज्यात पावसाने उघडीप दिली असतानाच, राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. १९) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे, तर विदर्भासह उर्वरित राज्यात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. उद्यापासून (ता. २०) राज्यात पाऊस वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

गुरुवारी (ता. १९) राज्यातील पावसाचा अंदाज दर्शविणारा नकाशा. (स्रोत : हवामान विभाग) :

विजांसह पावसाची शक्यता :

मुंबई, ठाणे, रायगड, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर.

Leave a Comment