PM Kisan 17th installment : या तारखेला जमा होणार PM किसानचा 17वा हप्ता.

PM Kisan 17th installment

PM Kisan 17th installment : शेतकऱ्यांसाठी (Farmers) मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.पंतप्रधान किसान सन्मान निधीचा (PM-Kisan Samman Nidhi) हप्ता कधी मिळणार अशी सर्वत्र चर्चा सुरु होती. अखेर पंतप्रधान किसान सन्मान निधीची तारीख निश्चित झाली आहे. येत्या 18 जून रोजी PM किसान योजनेचा 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान नरेद्र मोदी … Read more

Aawas Yojana : पंतप्रधान आवास योजना काय आहे ? अर्ज कसा करावा ? जाणून घ्या सविस्तर !

Aawas Yojana

Pradhan Mantri Aawas Yojana : नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला. या निर्णयाअंतर्गत देशात पंतप्रधान आवास (PM Aawas Yojana) योजनेच्या अंतर्गत आणखी 3 कोटी घर बांधण्यावर एकमत दर्शवण्यात आले. या योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घर बांधून दिले जाते किंवा … Read more

Poultry Farm Loan : मोठी बातमी ! कुक्कुटपालन कर्ज योजना.

Poultry Farm Loan

Poultry Farm Loan : महाराष्ट्र सरकारने नागरिकांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी आणि कुक्कुटपालन व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करण्याची नवीन योजना सुरू केली आहे. “महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजना” नावाची ही योजना कर्ज आणि अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक मदत प्रदान करते. या योजनेअंतर्गत 50 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. कर्जाची परतफेड 5 ते 10 वर्षांच्या कालावधीत करता … Read more

Solar Agriculture Pump : सौर कृषिपंपांच्या किमतीत पुन्हा वाढ

Solar Agriculture Pump

Solar Agriculture Pump : एकीकडे शासन अपारंपरिक ऊर्जेतील सौरऊर्जेला प्रोत्साहन देत असताना दुसरीकडे सौर कृषिपंपांच्या (Solar Water Pump) शेतकऱ्यांच्या हिश्‍शातील रकमेत मागील वर्षीपेक्षा सहा ते बारा हजार रुपये वाढ केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. शेतकऱ्यांना दिवसा सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात ‘पीएम कुसुम सौर कृषी पंप योजना’ (PM KUSUM Scheme) गेल्या चार वर्षांपासून … Read more