Weather Forecast : पुढील 15 दिवस राज्यात उष्णतेची लाट, दुपारी 12 ते 3 घराबाहेर पडू नका

Weather Forecast : राज्यात अनेक शहरातील (Weather Update) तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. किमान तापमानात देखील वाढ झाली आणि महत्वाचं म्हणजे रात्रीच्या तापमानातदेखील चांगलीच वाढ झाली आहे. त्यात पुढील 15 … Read More