नवीन रेशन कार्ड तयार करण्यासाठी कागदपत्रे

Ration Card Documents

गोरगरीब, श्रमिक, गरजूंना माफक दरात अन्नधान्य देण्यासाठी साधारण रेशन कार्ड दिले जाते.

आपल्याकडे रेशन कार्डचे अनेक प्रकार आहेत.

केशरी रेशन कार्ड हे ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न पंधरा हजार ते एक लाखापर्यंत आहे, त्यांनाच दिले जाते.

कार्डधारक प्रत्येक कुटुंब दरमहा ३५ किलो अन्नधान्य घेण्यास पात्र आहे.

पांढरे रेशन कार्ड ज्यांचे उत्पन्न अधिक आहे किंवा ते शासकीय कर्मचारी

वार्षिक उत्पन्न हे एक लाखापेक्षा जास्त आहे त्यांना पांढरे रेशन कार्ड दिले जाते.

आवश्यक कागदपत्रे उत्पन्न दाखला रहिवासी दाखला (सातबारा उतारा, वीजबिल)

आधार कार्ड (कुटुंबातील सर्वांचे) १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र