आधार कार्डची हिस्ट्री तपासण्यासाठी, तुम्हाला पहिल्यांदा तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट जा https://resident.uidai.gov.in/aadhaar-auth-history
माहिती संकलित करण्यासाठी तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल नंबर आवश्यक आहे.
हिस्ट्रीमध्ये, तुम्हाला तुमच्या आधार कार्डसाठी ऑथेंटीफिकेशन म्हणजेच बायोमेट्रिक डेमोग्राफिक सारखे डिटेल्स कसे भरले याची माहिती मिळेल.
आधार कार्ड कधी आणि कोणत्या तारखेपासून वापरले जात आहे. याबाबतही माहिती मिळेल.
आधार कार्डची माहिती मिळाल्यावर UIDAI कडून रिस्पॉन्स कोड जारी केला जातो.
जर तुमच्या कार्डचा वापर चुकीचा करत असेल तर तुम्ही AUA किंवा UIDAI च्या हेल्पलाइन नंबरवर तक्रार करू शकता.